Abhishek Sharma brake Rohit Sharma record

टीम इंडियाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’, अभिषेक शर्मानं मोडला हिटमॅनचा मोठा विक्रम

जुलै 9, 2024

टीम इंडियात सहभागी होताच अभिषेक शर्मा धुमाकुळ घालत आहे. कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता बाद झालेल्या अभिषेकने दुसऱ्या सामन्यात आक्रमक शतक ठोकून सर्वांना....