Abhishek Sharma
विंडीजविरुद्धचा सामना अभिषेकसाठी महत्त्वाचा; गेल-सूर्याचा शतकाचा रेकॉर्ड मोडणार का?
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खराब फॉर्ममुळे प्रश्नचिन्हात असलेल्या अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात....
‘युवराज सिंगपेक्षाही सरस खेळतो अभिषेक…’, टी20वर्ल्ड कप दरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूचा मोठा दावा!
गेल्या काही दिवसांत टी-२० वर्ल्ड कपमधील खराब फॉर्ममुळे अभिषेक शर्मा टीकेच्या घेऱ्यात होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या ‘करो या मरो’च्या सामन्यात ५५ धावांची खेळी खेळून त्याने आपल्या....
टी-20 विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक पराक्रम! अभिषेक, हार्दिक आणि तिलकच्या खेळीने केला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील आज 26 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी....
अखेर अभिषेक शर्मानं सूर गवसला, 26 चेंडूत ठोकले वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले. टी-२० विश्वचषक इतिहासातील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. संपूर्ण स्पर्धेत खराब फॉर्ममध्ये....
अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मधून बाहेर करा; सामन्यापूर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला सल्ला!
टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्व ४ सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात....
झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्माला ड्रॉप करावे का? माजी क्रिकेटपटूने दिले थेट उत्तर
भारतीय संघ सध्या टी-२० विश्वचषकात एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, झिम्बाब्वेविरुद्धचा आगामी सामना त्यांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. स्पर्धेत पराभव पत्करल्यानंतर, टीम इंडियावर....
सलग तीनदा शून्यावर बाद झाल्यावर अभिषेक शर्माचं रँकिंग घसरलं का? पाहा आयसीसीची ताजी अपडेट
भारतीय फलंदाज अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) 2026 चा टी-20 विश्वचषक आतापर्यंत खराब ठरला आहे. (icc T20 international world cup 2026) सुरुवातीच्या चार सामन्यांत अभिषेकने केवळ....
टी20 वर्ल्डकप सामन्यांनंतर क्रमवारीत मोठा बदल! ईशान किशनला फायदा, मात्र अभिषेक शर्माचे नुकसान
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) बुधवारी (२५ फेब्रुवारी) पुरुष संघांची टी२० क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा सलामीवीर ईशान किशनने पुन्हा एकदा या क्रमवारीत मोठी झेप घेतली....
अभिषेक शर्मा विरुद्ध सॅम अयूब: टी20 स्पर्धेत कोण भारी? आकडे पाहून थक्क व्हाल!
टी20 क्रिकेटमध्ये सध्या स्फोटक फलंदाजांची रेलचेल आहे. त्यामुळे खेळाडूंची एकमेकांशी तुलना होणे साहजिकच आहे. पाकिस्तानी क्रिकेट पंडित अनेकदा त्यांचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुबची तुलना टीम....
विश्वविजेता भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर! ‘हे’ 3 खेळाडू ठरले पराभवाचं मुख्य कारण
भारतीय संघ 2026 टी-20 (Icc T20 international world cup 2026) वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. उरलेल्या सामन्यांच्या गणितानुसार, भारताच्या ग्रुपमधून वेस्ट इंडिज आणि दक्षिण....
अभिषेक एकटाच नाहीतर तिलक वर्माही तेवढाच जबाबदार, संजूला घेण्यात संघ व्यवस्थापनाला काय प्रॉब्लेम?
गतविजेता आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८मध्ये पोहोचला आहे, मात्र संघाची वरची फळी चिंतेचा विषय बनली आहे. भारताचा एक सलामीवीर अभिषेक शर्मा सुरूवातीपासूनच धावा करण्यात....
हेड कोच गौतम गंभीरने घेतली अभिषेक शर्माची ‘क्लास’, टी20 वर्ल्डकपमध्ये लयीत परतणार? व्हिडिओ व्हायरल
अभिषेक शर्मासाठी टी२० विश्वचषकाची सुरूवात चांगली झाली नाही. आपल्या स्फोटक शैलीने फलंदाजीला सुरूवात करणारा अभिषेक सलग तीनदा शून्यावर बाद झाला. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्याने....
मोहम्मद आमिरच्या निशाण्यावर पुन्हा अभिषेक शर्मा; पाकिस्तानी गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये अभिषेक शर्माची बॅट पूर्णपणे शांत दिसली आहे. चार सामन्यांमध्ये अभिषेकने केवळ १५ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या तीन सामन्यांत अभिषेक सलग....
अभिषेक, तिलक की रिंकू? पुढील सामन्यात कोणाला मिळणार घरचा आहेर; प्रशिक्षकाने दिले संकेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी संकेत दिले आहेत की झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या....
0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम; सूर्यासेनेची वाईट अवस्था
यंदाच्या टी-20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीत टीम इंडियाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा....

















