Adelaide Strikers Vs Brisbane Heat
व्हिडिओ : फलंदाज बाद नसूनही अंपायरने दिले आऊट; समालोचक वैतागून म्हणाला, “बस आता खूप झालं”
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी२० टूर्नामेंट बिग बॅश लीगचा दहावा हंगाम खेळला जात आहे. बुधवारी (२३ डिसेंबर) या हंगामातील तेरावा सामना ऍडलेड स्ट्राईकर्स आणि ब्रिसबेन हिट संघात....





