Afghanistan Cricket Board

टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाला लाभणार ‘या’ दिग्गजाचे मार्गदर्शन, इंग्लंडला बनवलेय विश्वविजेता

ऑक्टोबर 10, 2021

आगामी टी२० विश्वचषक बीसीसीआयच्या आयोजनात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अफागानिस्तानमध्ये तलिबानने कब्जा केला होता. यानंतर अफगानिस्तान क्रिकेट संघ टी२० विश्वचषकात सहभागी होईल,....

अफगाणिस्तान क्रिकेटविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पेनला ‘या’ अनुभवी खेळाडूने सुनावली खरीखोटी

सप्टेंबर 12, 2021

भारताचे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत बिकट झाली आहे. याचा थेट परिणाम अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होताना दिसतोय. तालिबान सरकार अस्तित्वात आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये....

‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती

सप्टेंबर 11, 2021

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर पुरुषांच्या क्रिकेटला परवानगी दिली, पण महिला क्रिकेटला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानने जर महिलांंना खेळण्याची परवानगी दिली नाही तर....

ज्याची भिती तेच झाले! अफगाणिस्तान वि. पाकिस्तान वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित

ऑगस्ट 24, 2021

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. याचा फटका देशातील सगळ्याच गोष्टींना बसला आहे. यादरम्यान तालिबानच्या अफगाणिस्तानवरील अधिकारानंतर अफगाणिस्तानमधील क्रिकेट आणि खेळाडूंना....

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारासोबत तालिबानच्या नेत्यांनी घेतली भेट; दिले ‘हे’ आश्वासन

ऑगस्ट 23, 2021

सध्या तालिबानचे अफगाणिस्थानवरील अधिकारामुळे देशाची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. अशात तिथल्या क्रिकेटवर आणि खेळाडूंसाठी चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानचा संघ....

तालिबानची क्रिकेटवरही दहशत, ‘या’ मालिकेचे भविष्य अधांतरी

ऑगस्ट 21, 2021

कट्टरपंथी तालिबानने सरकार बरखास्त करत संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. या प्रकरणाचा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही परिणाम होऊ लागला आहे. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लाहोरमध्ये....

तालिबानच्या अधिकारानंतरही अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरक्षित, माजी क्रिकेटपटूचा दावा

ऑगस्ट 21, 2021

नुकतेच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवल्याने, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. अनेक अफगानी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात पलायन करत आहेत. त्यामुळे,....

अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी राशिद खान झाला भावुक, देशवासियांना दिला ‘असा’ संदेश

ऑगस्ट 20, 2021

अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेटही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की, आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे काय....

टी२० विश्वचषकात विरोधकांना आव्हान देण्यास अफगानिस्तान सज्ज, ‘या’ दिग्गजाची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

ऑगस्ट 18, 2021

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यापासून त्याचा प्रभाव सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबद्दलही बरेच काही बोलले जात आहे. देशात सध्या निर्माण....

नेतृत्वबदलाची पुनरावृत्ती! असगर अफगाणला पुन्हा काढले कर्णधारपदावरुन, ‘या’ खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची जबाबदारी

जून 1, 2021

गेल्या काहीवर्षात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपल्या कामगिरी सर्वांना प्रभावित केले आहे. त्यांनी आपल्या चांगल्या कामगिरीमुळे कसोटी संघाचा दर्जाही मिळवला. मात्र, असे असले तरी गेल्या काही....

८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी

मे 11, 2020

अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शफीकवर अफगाणिस्तान प्रीमियर लीग २०१८मध्ये नानगड लेपर्ड्स आणि २०१९मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये....

अफगाणिस्तान बोर्डाने मोहम्मद शहजादला सुनावली ही मोठी शिक्षा…

ऑगस्ट 11, 2019

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी(10 ऑगस्ट) यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादचा करार अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केला आहे. त्याच्यावर अफगाणिस्तान बोर्डाच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अफगाणिस्तान....

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच

ऑगस्ट 30, 2018

अफागाणिस्तान विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडने ३ विकेट्सने विजय मिळवला. पराभूत होऊनही अफगाणिस्तान संघाने या सामन्यात एक खास पराक्रम मात्र केला. अफगाणिस्तानचा हा १०० वा....

अफगाणिस्तान बोर्डाचा मोठा निर्णय, प्रथमच महिलेची क्रिकेट मंडळावर सदस्य म्हणुन निवड

जून 29, 2018

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने बुधवारी वाणिज्य शाखेच्या उपमंत्री कमीला सिद्दीकी यांची मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. याबरोबरच वाहतूक मंत्री अब्दुल हमीद तहमासी यांचीही मंडळावर नियुक्ती करण्यात आली....

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं

मे 3, 2018

जर मी कोहलीपेक्षा लांब षटकार मारु शकत असेल तर कशाला त्याच्यासारखा डायट करु असे मत व्यक्त केले आहे अफगाणिस्तानचा य़ष्टिरक्षक मोहम्मद शाहजादने.  ९० किलोग्रॅमपेक्षा जास्त....