AFGvsENG
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर निराश दिसला जोस बटलर; म्हणाला…
बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. खराब फॉर्ममुळे टीका होत असलेला इंग्लंडचा कर्णधार....






