Ahmedabad Test

ahmedabad stadium

वर्ल्डकप फायनलसाठी अहमदाबादची वर्णी! जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांविषयी

सध्या सर्वत्र आयपीएल 2023 चे वारे वाहत आहेत. 31 मार्च रोजी आयपीएलचा हा 16 वा हंगाम सुरू होईल आणि 28 मे रोजी अंतिम सामना ...

Virat-Kohli

नावडतीचे मीठ आळणी! विराटच्या शतकांनंतरही ऑस्ट्रेलियन दिग्गजाला दिसली कमजोरी, म्हणाला…

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने वादळी खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले. या ...

Virat-Kohli-And-Rahul-Dravid-Interview

‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने अहमदाबाद कसोटी गाजवली. त्याने वादळी शतक ठोकले. विशेष म्हणजे, त्याचे हे शतक तब्बल 3 वर्षे 3 महिने ...

Team-India

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम

भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर केली. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने नमवले. ...

India-vs-Australia

वाद थांबेना! इंदोर खेळपट्टीला ‘खराब’ म्हणणाऱ्या आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयचे मोठे पाऊल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला गेला होता. 1 ते 5 मार्चदरम्यान होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे ...

Rohit-Sharma

रोहित शर्मापूर्वी ‘हे’ भारतीय कर्णधार खेळलेत आयसीसी ट्राफींची फायनल, पाहा संपूर्ण यादी

भारतीय संघाने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले. भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन ...

dravid-kohli-test

धकधक हो रहा था! द्रविडला होते 12,500 किलोमीटरवर सुरू असलेल्या ‘त्या’ सामन्याचे टेन्शन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची चार सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) समाप्त झाली. अहमदाबाद येथे झालेला अखेरचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने ही ...

VIDEO: अहमदाबादमध्ये दिसली विराटची दिलदारी! सामन्यानंतर केलेल्या ‘त्या’ कृत्याची सोशल मीडियावर चर्चा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (13 मार्च) समाप्त झाला. हा सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील ...

Rohit Sharma

रोहितने सांगितला WTC फायनल जिंकण्याचा प्लॅन! म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू…”

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील मानाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. सोमवारी (13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र ...

Ravindra-Jadeja-And-R-Ashwin-Video

मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल

सोमवार (दि. 13 मार्च) हा दिवस भारतीयांसाठी खूपच आनंदाचा ठरला. यामागील कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1ने खिशात घातली. यासोबतच जागतिक ...

Cheteshwar Pujara bowling

पुजाराला गोलंदाजी करताना पाहून संतापला अश्विन! म्हणाला, ‘मी काय…’

भारतीय संघाला अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देता आली नाही. पण तरीदेखील बॉर्डर गावसरकर ट्रॉफी 2023 भारताच्या नावावर झाली. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ...

Virat Kohli

अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर

विराट कोहली याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर अहमदाबाद कसोटीत भारताने मोठी धावसंख्या उभी केली. उभय संघांतील हा कसोटी सामना सोमवारी (13 फेब्रुवारी) अनिर्णित राहिला. रोहित ...

R-Ashwin-And-Ravindra-Jadeja

‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक

भारतीय अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत दमदार प्रदर्शन केले. त्यांनी खास कामगिरी करत सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. ...

Virat-Kohli

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023च्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला आहे. यातील कसोटी मालिकेचा शेवट सोमवारी (दि. 13 मार्च) ...

Steve Smith

पुन्हा भारतात कसोटी खेळायला येणार का? स्मिथने उत्तरातच दिले भविष्याचे संकेत

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील मानाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. सोमवारी (13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद ...

12311 Next