Ajay Jadeja

सातत्याला सलाम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरीने धावा करणारे ३ भारतीय धडाकेबाज फलंदाज

नोव्हेंबर 24, 2020

जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही उच्च दर्जाचे संघ आहेत. या दोन्ही संघात जगातील नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या दोन्ही संघात अतिशय रोमांचक....

“लढाई पुढाकार घेऊन जिंकली जाते”, धोनीच्या फलंदाजीबद्दल ‘या’ माजी क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया

सप्टेंबर 28, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ हा आयपीएलच्या प्रत्येक हंगामात उत्तम कामगिरी करतो. सीएसकेने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला....

वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज…

ऑगस्ट 3, 2020

क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर, युवराज सिंगचे नाव सर्व भारतीय चाहत्यांच्या मनात प्रथम येईल. कारण सर्वांना ठाऊक आहे की....

मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू

जुलै 17, 2020

प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या कारकीर्दीत अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. अव्वल स्थान मिळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा बर्‍याच गोष्टींचा त्याग करतो. परंतु कोणत्याही भ्रष्टाचारात किंवा मॅच-फिक्सिंगमध्ये सापडल्यावर....

वनडे सामनाही कसोटीसारखा खेळणारे ५ भारतीय फलंदाज

जुलै 13, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ क्रिकेट प्रकारांचा समावेश होतो, ते म्हणजे कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेट होय. यांमध्ये सर्वप्रथम आरंभ झाला तो कसोटी क्रिकेटचा. कसोटी हा सर्वाधिक....

पुतण्या, काका, मावसभाऊ, मेहुणा; पहा कसे आहेत क्रिकेटपटू एकमेकांचे नातेवाईक

जुलै 12, 2020

अनेकदा काही कुटुंबांतील किंवा घराण्यातील खेळाडू क्रिकेटमध्ये दिसणे सामान्य गोष्ट आहे. लोकप्रिय भाऊ आणि पिता-पुत्रांच्या जोड्यातर क्रिकेटविश्वात खूप पाहिल्या आहेत. याच रक्ताच्या नात्या बरोबर, बऱ्याच....

वनडेत कासवगतीने शतकी खेळी करणारे ५ भारतीय फलंदाज

जून 10, 2020

कसोटी क्रिकेटचा विचार केला तर वनडे क्रिकेट हा तसा क्रिकेटचा वेगवान प्रकार. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकं फलंदाजीची संधी मिळते. यामुळे वनडेत शतकी खेळी....

वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…

मे 26, 2020

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस धोनीच्या....

भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिकलेला क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात केला होता मोठा कारनामा

मे 20, 2020

भारतीय संघाचा निळ्या जर्सीत दिसणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपले स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असते. असे काहीसे झाले होते भारतीय माजी क्रिकेटपटू अमय खुरासियाबरोबर. त्याला ३० मार्च....

टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…

मे 18, 2020

वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. १९७४ पासून भारताने वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे वनडेत नेतृत्व....

संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम

मे 18, 2020

भारताने आतापर्यंत २ वेळा म्हणजे १९८३ आणि २०११ला वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला....

१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल

एप्रिल 20, 2020

८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....

आफ्रिदी म्हणतो, भारताचा हा खेळाडू आहे जरा जास्तच गर्विष्ठ

एप्रिल 19, 2020

भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमधील वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरतात.  यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांना सोशल....

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा

डिसेंबर 28, 2017

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याची चर्चा गेली ४-५ महिने थांबायची नावं घेत नाही. अखेर भारतीय संघ या दौऱ्यावर आज मुंबई विमानतळावरून रवाना झाला. भारतीय संघ....