Ajinkya Rahane 2nd Test Record
तूच माझा व्हॅलेंटाईन! दुसर्या कसोटी सामन्यावर रहाणेचं आहे विशेष प्रेम, तुम्हीच पाहा अजब आकडेवारी
भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारताला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा सामना....






