Aleem Dar Retirement
तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणाऱ्या अलीम दार यांची निवृत्तीची घोषणा
तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणारे पाकिस्तानचे दिग्गज पंच अलीम दार (Aleem Dar) यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) निवृत्ती जाहीर केली आहे.....





