Alex Hartley Tweet

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूला ‘ते’ ट्विट पडले महागात, मिळाली जीवे मारण्याची धमकी

मार्च 7, 2021

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्‍स हार्टलीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अहमदाबाद येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पुरुष संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या....