Ali refuses to shake hand with Ben Stokes

Mohammad Ali refuses to shake hand with Ben Stokes

पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूची अखिलाडूवृत्ती! थेट स्टोक्सशी ‘हँडशेक’ करण्यास दिला नकार

—
डिसेंबर 12, 2022

इंग्लंड आणि पाकिस्तान या संघात मुलतान येथे खेळल्या गेलल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0ने....