Amazing catch by Axar Patel

अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO

अक्षर पटेल आतापर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. मात्र भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात अक्षर ...