Anand Mahindra On India Win
दणकेबाज विजयानंतरही टीम इंडियावर ‘नाराज’ आहेत आनंद महिंद्रा; म्हणाले, ‘टीव्ही सुरू करण्याआधीच…’
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल येथे खेळला गेलेला पहिला वनडे सामना भारताने एकतर्फी जिंकला. पाहुण्या भारतीय संघाने या सामन्यात आपले निर्विवाद....






