Andre Russell 2000 Runs
रसेलने दाखवली मसल पॉवर! विस्फोटक फलंदाज सेहवागला पछाडत आयपीएलचा मोठा विक्रम केला काबीज
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शनिवारी (दि. १४ मे) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर आयपीएल....






