Andre Russell

Andre-Russell-Sixes

अखेरच्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विस्फोटक फलंदाजांच्या यादीत पोहोचला रसेल; पाहा सिक्सर्सचा आकडा

—
एप्रिल 15, 2022

मर्यादित षटकांच्या खेळात फलंदाजांकडून धडाकेबाज फटकेबाजी पाहायला मिळते. अशीच जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी स्पर्धा आहे, इंडियन प्रीमिअर लीग. या टी२० लीगमध्ये जगभरातील खेळाडू आपल्या....

Andre-Russell

आनंदी आनंद गडे! मुंबईविरुद्ध कमिन्सच्या तुफानी खेळीनंतर रसेलचा मैदानातच डान्स, संघमालक शाहरुखही भारावला

—
एप्रिल 7, 2022

कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल स्पर्धेच्या १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट्च्या नुकसानावर १६१ धावा....

Andre-Russell-and-Shahrukh-Khan

रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’

—
एप्रिल 2, 2022

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs PBKS) संघामध्ये खेळला गेला. हा सामना कोलकाताने ६....

russel 2022 pbks

रसेलच्या वादळात उडाली पंजाब! केकेआरचा आणखी एक दणदणीत विजय

—
एप्रिल 1, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पंधराव्या हंगामातील आठव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. त्यांचा हा तीन सामन्यातील दुसरा....

russell celebration

VIDEO: ‘त्या’ खास विक्रमाचे रसेलकडून सेलिब्रेशन; मात्र, नरीनला करून द्यावी लागली विक्रमाची जाणीव

—
एप्रिल 1, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम (आयपीएल २०२२) सध्या मुंबई येथे खेळला जात आहे. यातील सहाव्या सामन्यात बुधवारी (३० मार्च) कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....

Andre Russell

रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल

—
जानेवारी 23, 2022

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे केव्हा काय घडेल याचा अंदाज लावता येत नाही. असेच काहीसे नुकतेच बांगलादेश प्रीमीयर लीग २०२२ च्या (Bangladesh Premier League....

andre-russell-bbl

कशी ‘कोरोना’ने थट्टा आज मांडली! मैदानावर असूनही रसेलला मिळवता येईना सहकाऱ्यांशी हात

—
डिसेंबर 10, 2021

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आता बिग बॅश लीगमध्ये (BBL) बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन....

वॉटसनने निवडले टी२० क्रिकेटमधील टॉप-५ फलंदाज, रोहित नव्हे ‘या’ भारतीयाला दिली जागा

—
नोव्हेंबर 25, 2021

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू शेन वॉटसनने टी२० क्रिकेटमधील टॉप ५ फलंदाजांची निवड केली आहे. या यादीत त्याने वेस्ट इंडिज संघातील सर्वाधिक खेळाडूंना स्थान....

दुर्दैवचं अजून काय! ना स्ट्राईक मिळाली ना एकही चेंडू खेळला, तरीही रसेल शून्यावर धाबवाद; पाहा कसं?

—
ऑक्टोबर 30, 2021

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात शुक्रवार रोजी (२९ ऑक्टोबर) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा २३ वा सामना पार पडला. इतर सामन्यांप्रमाणे या सामन्यातही वेस्ट इंडिजचे....

केकेआरचा कॅप्टन मॉर्गन घेणार धाडसी निर्णय, फायनलमध्ये स्वत: बाकावर बसत ‘या’ खेळाडूला देणार संधी?

—
ऑक्टोबर 15, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) चा अंतिम सामना शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा....

विजयानंतरचा जल्लोष! आरसीबीला पराभूत केल्यानंतर केकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंची मस्ती, पाहा व्हिडिओ

—
सप्टेंबर 21, 2021

सोमवारी (२० सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील कामगिरी पाहता रॉयल....

‘मिस्टर ३६०’ आला आणि गेला! रसलने टाकलेल्या वेगवान चेंडूने डिविलियर्सच्या केल्या दांड्या गुल, पाहा व्हिडिओ

—
सप्टेंबर 21, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईमध्ये सुरू आहेत. या स्पर्धेतील ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही....

Video: रसलची तुफानी फलंदाजी! सहा गगनचुंबी षटकारांसह झळकावले सीपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक

—
ऑगस्ट 28, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबर सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान कोलकाता....

रसेलने पाकिस्तानी गोलंदाजाला अक्षरश: रडवलं, एका षटकात ४ सिक्ससह चोपल्या ३२ धावा

—
ऑगस्ट 28, 2021

जमैका तलायव्हाजचे प्रतिनिधित्व करत असलेल्या स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल याने कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केले आहे. रसेलने शुक्रवारी (27 ऑगस्ट)....

चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रसेलचा गोलंदाजीत राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

—
जुलै 17, 2021

वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये शुक्रवारी (16 जुलै) झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यामध्ये वेस्टइंडीजने विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात वेस्ट इंडिज....

Previous Next