Andy Murray paris olympics 2024

फेडरर-नदालच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या दिग्गजाचा टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

जुलै 23, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होत आहे. दरम्यान, टेनिस चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे यानं टेनिसला अलविदा केला....