Annual Player Contracts 2020-21
टीम इंडियाचे ‘हे’ २८ खेळाडू होणार करोडपती, बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा
गुरुवारी (१५ एप्रिल) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली....






