Archana Kamath

देशाचं दुर्दैव! ऑलिम्पिकमधील स्टार खेळाडूचा खेळाला अचानक रामराम, काय आहे कारण?

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने प्रथमच राऊंड ऑफ 16 फेरी गाठून इतिहास रचला. भारताने अखेरीस उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून लढाई गमावला. ...