Arrears

बीसीसीआयची ५ वर्षांची बंदी व १४ वर्षांचा वनवास सहन केलेल्या खेळाडूला मिळाले करोड रुपये

मे 17, 2020

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना अखेर १४ वर्षांनंंतर पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळाली आहे. प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगच्या आरोपानुसार ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली....