Arshdeep Singh Twitter Reactions About Arshdeep Singh’s Bowling
‘अर्शदीप सिंग, तू भारताच्या…’, शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून देताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर
भारतीय संघासाठी रविवारचा (दि. 3 डिसेंबर) दिवस खूपच खास ठरला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह सूर्यकुमार....






