as a teenager

लिओनेल मेस्सीबद्दलची ही आकडेवारी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल!

—
जून 27, 2018

काल, 26 जूनला फिफा विश्वचषकात पार पडलेल्या अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्यांनी बाद फेरीतील त्यांचे स्थान पक्के केले. अर्जेंटिनाच्या या....