Ashes 2023
स्टीव स्मिथला धक्का! सहकारी खेळाडूची ICC रँकिंगमध्ये मोठी मजल, झाले ‘हे’ फेरबदल
आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने बुधवारी (12 जुलै) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऍशेस 2023 मालिकेमुळे आयसीसी क्रमवारीत मागच्या काही आठवड्यांपासून सतत फेरबदल होताना दिसले....
निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास
पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिका 2023मधील 3 सामने पार पडले आहेत. या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1ने मालिकेत आघाडीवर आहे. अशात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी....
ऍशेसनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू होणार निवृत्त? ‘ती’ सोशलमीडिया पोस्ट चर्चेत
सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान प्रतिष्ठेची ऍशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले तीन सामने खेळले गेले असून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी....
वोक्स ठरला इंग्लंडचा कमबॅक हिरो! अष्टपैलू कामगिरीने राखली बॅझबॉलची इभ्रत
ऍशेस 2023 मालिकेतील मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने चौथ्या दिवशीच विजय मिळवत मालिकेत दमदार पुनरागमन केले.....
ऍशेस मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला सचिनचा मोलाचा सल्ला! वाचा काय म्हणाला मास्टर ब्लास्टर
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिसरा ऍशेस कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे प्रदर्शन महत्वाचे असेल. कारण इंग्लंडला जिंकण्यासाठी....
डेविड वॉर्नरला ट्रोल करण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉडच्या वडिलांचे ट्वीट! आयसीसीने घेतली ऍक्शन
ऍशेस 2023 मध्ये डेविड वॉर्नर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. वॉर्नरची बॅट शांत आहे, तर ब्रॉड त्याचा पिझा सोडण्याच्या विचारत नाहीये.....
ट्रेविस हेडची महत्वपूर्ण खेळी! ऍशेसमध्ये आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंडला 251 धावांचे लक्ष्य
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी ऍशेस कसोटी रंगात आली आहे. गुरुवारी (6 जुलै) सुरू झालेला ही हेडिंग्ले कसोटी तिसऱ्या दिवसी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाकडून....
इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकाचा अपमान! हेडिंग्लेच्या गार्डने अडवल्यावर चढला मॅक्युलमच्या रागाचा पारा
सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी (6 जुलै) सुरू झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजी विभागाकडून....
VIDEO । बेअरस्टोसोबत भांडण! 100व्या कसोटीत फेल ठरलेल्या स्टीव स्मिथचा राग अनावर
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी स्टीव स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला....
स्मिथच्या 100व्या कसोटीत मोईन अलीचे अनोखे द्विशतक, दिग्गजाची विकेट काढत घडवला इतिहास
ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. हा कसोटी सामना स्टीव्ह स्मिथ याच्यासाठी खूपच खास होता. कारण, हा स्मिथचा....
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डर म्हणून कोरलं इतिहासात नाव
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा ऍशेस सामना चांगलाच रंगात आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकापेक्षा एक प्रदर्शन करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा....
विकेट नंबर 17! भेदक गोलंदाजी करत ब्रॉडने पुन्हा ठेचल्या वॉर्नरच्या नांग्या
ऍशेस मालिका 2023मध्ये लीड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने एक खास विक्रम नावावर केला आहे. ब्रॉड याने कसोटी....
कमिन्सच्या भेदक माऱ्यापुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला इंग्लंडचा डाव, ऑस्ट्रेलियाकडे 26 धावांची आघाडी
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023 स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा डाव पत्त्यांच्या....
विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा
लींड्सच्या हेंडिग्ले स्टेडियमवर तिसरा ऍशेस सामना खेळला जात आहे. याठिकाणची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकलू असल्याचे दिसते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच कर्णधार पॅट कमिन्स याने विकेट्सचं पंचक....




















