Ashes 2023

Snakes in Live Match

लंका प्रीमियर लीगच्या लाईव्ह सामन्यात सापाची एन्ट्री! चौथ्या षटकात थांबवावा लागला खेळ

जुलै 31, 2023

श्रीलंकेतील लंका प्रीमियर लीग 2023 हंगामाची सुरुवात रविवारी (30 जुलै) झाली. सोमवारी (31 जुलै) गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यात लीगचा दुसरा सामना खेळला गेला.....

Stuart broad

कारकिर्दीतील शेवटच्या दिवशी ब्रॉड पुन्हा करणार ‘हे’ काम! शेअर केली भावूक पोस्ट

जुलै 31, 2023

ऍशेस 2023 चा शेवटचा दिवस स्टुअर्ट ब्रॉड याच्यासाठीही खास आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा ऍशेस कसोटी सामना सध्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. स्टुअर्ट....

James Anderson

ASHES 2023 । ब्रॉडबाबत बोलताना अँडरसनला भावना अनावर, डोळ्यातून पाणी आल्याचा VIDEO व्हायरल

जुलै 31, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना सोमवारी (31 जुलै) संपेल. हा सामना जिंकणे यजमान इंग्लंडसाठी महत्वाचे आहे, जेणेकरून संघ मालिकेत ऑस्ट्रेलियाची बरोबरी करू....

Stuart Board

कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे

जुलै 30, 2023

इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर ब्रॉड याने शनिवार (29 जुलै)  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ओव्हल कसोटी हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असणार आहे. ब्रॉड....

James Anderson get b'day wishes from fans

ओव्हल कसोटीत चाहत्यांनी साजरा केला अँडरसनचा वाढदिवस! लाईव्ह सामन्यात खास शुभेच्छा

जुलै 30, 2023

ऍशेस 2023च्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 395 धावांवर गुडाळला गेला. रविवारी (30 जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशी जेम्स....

guard of honour for Stuart Broad

ऑस्ट्रेलियन संघाकडून ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर! शेवटच्या क्षणापर्यंत अँडरसनने दिली साथ

जुलै 30, 2023

इंग्लंड दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड रविवारी (30 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा आणि शेवटचा ऍशेस कसोटी सामना सध्या....

James Anderson Stuart Broad Rahul Dravid

‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व

जुलै 30, 2023

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना सध्या केविंगटन ओव्हलवर खेळत आहे. शनिवारी (29 जुलै) ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची....

Stuart Broad Yuvraj Singh

निवृत्ती घेतानाही ब्रॉडला आठवला युवराज! ‘त्या’ सहा षटकारांमुळं बदललं इंग्लिश दिग्गजाचं आयुष्य

जुलै 30, 2023

ऍशेस 2023चा शेवटचा सामना केविंगटन ओव्हलवर सुरू आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड 377 धावांनी आघाडीवर आहे आणि स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा....

Ben-Stokes

‘Ashes’ इतिहासातील सर्वात मोठा विक्रम Ben Stokesच्या नावावर, 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

जुलै 30, 2023

ऍशेस 2023मधील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना लंडन येथे  खेळला जात आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी 9....

Stuart-Broad-And-James-Anderson

गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश

जुलै 30, 2023

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या ऍशेस 2023 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यानच इंग्लंडला मोठा धक्का बसला. शनिवारी....

BREAKING: स्टुअर्ड ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा! ‘या’ दिवशी करणार क्रिकेटला अलविदा

जुलै 29, 2023

सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ऍशेस मालिकेतील अखेरचा कसोटी सामना येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीनंतर इंग्लंडकडे 377 धावांची मोठी आघाडी असून,....

चौथ्या दिवशी इंग्लंडचा पुन्हा बॅझबॉल! झॅक, रूट व बेअरस्टोच्या वादळाने यजमानांची आघाडी 377

जुलै 29, 2023

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने आपल्या चिरपरिचित अंदाजात आक्रमक फलंदाजी करताना....

इंग्लंडच्या खेळाडूंनी ओव्हल कसोटीत का घातल्या एक-दुसऱ्याच्या जर्सी? कारण एकदम कौतुकास्पद

जुलै 29, 2023

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंड संघ या सामन्यावर वर्चस्व गाजवताना दिसतोय. त्याचवेळी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी....

“ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरून खेळतोय”, इंग्लंडच्या दिग्गजाची ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर जहरी टीका

जुलै 29, 2023

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-2 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन....

James Anderson

भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार जेम्स अँडरसन, स्वतः सांगितला फ्युचर प्लॅन

जुलै 29, 2023

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीबाबत मागच्या काही दिवसांपासून चर्चा चांगल्याच वाढल्या आहेत. रविवारी (30 जुलै) अँडरसन 41 वर्षांचा होणार आहे आणि अशाच....

Previous Next