Asia Cup 2022

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!

—
सप्टेंबर 4, 2022

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान समोरासमोर येत आहे. आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात रविवारी (4 सप्टेंबर) हे दोन संघ दुबईच्या मैदानावर भिडणार आहेत.....

Rahul-Dravid-Virat-Kohli

पाकिस्तानविरुद्ध विराटकडून फक्त ‘एवढीच’ अपेक्षा आहे, शतकाविषयी द्रविडची मोठी प्रतिक्रिया

—
सप्टेंबर 4, 2022

आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय संघ चांगले प्रदर्शन करत आहे. आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना पराभूत केले. या दोन....

Deepak-Chahar-KL-Rahul

INDvPAK| वेगवान गोलंदाजी फळीला मजबूत बनवेल ‘हा’ पठ्ठ्या, आवेशची घेईल जागा; स्वत:च दिलीय हिंट

—
सप्टेंबर 4, 2022

भारतीय संघाला रविवारी (04 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. भारताचा....

सूर्या आणि भारताच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यासाठी पाकिस्तानने आखली स्ट्रॅटेजी, वाचा सविस्तर

—
सप्टेंबर 4, 2022

आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी (4 सप्टेंबर) समोरासमोर येत आहेत. सुपर फोरचा दुसरा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात दुबई येथे खेळला जाणार....

shakib-rahim

आशिया चषकातील हाराकिरी जिव्हारी! बांगलादेशच्या स्टार यष्टीरक्षकाचा टी20 क्रिकेटला अलविदा

—
सप्टेंबर 4, 2022

आशिया चषक 2022 मधील अत्यंत खराब प्रदर्शनानंतर बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय रहीमने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला अलविदा....

INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत

—
सप्टेंबर 4, 2022

रविवारी (04 सप्टेंबर) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. सुपर-4....

Rashid-Danushka-Clash

श्रीलंकेच्या खेळाडूवर चढला राशिदचा पारा, भर मैदानात अंगावर धावला; वादाचा प्रसंग कॅमेरात कैद

—
सप्टेंबर 4, 2022

अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात शारजाहच्या मैदानावर झालेला आशिया चषक 2022 मधील सुपर-4 चा पहिला सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात विजयाचा नारळ फोडण्यासाठी दोन्ही संघांनी....

श्रीलंका पडली अफगाणिस्तानवर भारी! साखळीतील पराभवाचा बदला घेत सुपर फोरमध्ये विजयी सुरुवात

—
सप्टेंबर 3, 2022

आशिया चषक 2022 मधील सुपर फोर फेरीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा पार पडला. शारजा येथे पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेने अनपेक्षित निकालाची नोंद....

aus-nz

“ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडलाही आशिया कपमध्ये खेळवा”; भारतीय दिग्गजाची नवी मागणी

—
सप्टेंबर 3, 2022

सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषक खेळला जात आहे. साखळी फेरीत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान व श्रीलंका यांनी विजय मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. साखळी....

dahani shahnawaz

मोठी बातमी: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला हादरा! प्रमुख गोलंदाजच झाला बाहेर; हा आहे पर्याय

—
सप्टेंबर 3, 2022

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2024 मधील सुपर‌ फोर फेरीला शनिवारी (3 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. त्यानंतर रविवारी भारत आणि पाकिस्तान....

बाबा आता तरी बास कर! पाकिस्तानचा माजी खेळाडू चुका काढणं सोडेना; आता म्हणाला, ‘भारताकडे…’

—
सप्टेंबर 3, 2022

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज याने नुकतेच भारतीय दिग्गज रोहित शर्मावर निशाणा साधला होता. त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर चाहते चांगलेच भडलके होते. अशातच आता....

Ravindra-Jadeja

काय रे हे? टीम इंडियासाठी खेळतोय कमी आणि दुखापतग्रस्त जास्त झालाय जडेजा

—
सप्टेंबर 3, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मधून बाहेर पडला आहे. जडेजाचे केवळ दोन सामने खेळून संघाबाहेर जाणे भारतीय....

babar-rizwan

पाकिस्तानी सलामीवीराची भारताला उघडपणे चेतावणी; सुपर-4 सामन्यापूर्वी म्हणाला, ‘आम्ही…’

—
सप्टेंबर 3, 2022

पाकिस्तानचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने हाँगकाँगविरुद्धच्या आशिया चषक 2022 मधील शेवटच्या साखळी फेरी सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने झंझावाती अर्धशतक करत पाकिस्तानला....

team-india-2

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल

—
सप्टेंबर 3, 2022

आशिया चषक स्पर्धेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आणि सुपर फोरमध्ये जागा पक्की केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना या सामन्यांमध्ये....

Fakhar Zaman

फखरचा कहर! पूर्ण ताकदनिशी मारला शॉट आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर, पाहा सिक्स

—
सप्टेंबर 3, 2022

संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेतील सहावा सामना पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात रंगला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी....

Previous Next