Asia Cup 2022

Mohammad Nawaz & Mohammad Rizwan

अखेर रिझवानला डावलून नवाजला का दिला गेला सामनावीर पुरस्कार? हे होते कारण

—
सप्टेंबर 5, 2022

क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमनेसामने आले होते. आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....

Mohammad-Rizwan

बाबर आझमवर डोके धरायची वेळ! भारताविरुद्धच्या विजयाचा नायक सामन्यानंतर थेट रुग्णालयात

—
सप्टेंबर 5, 2022

पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्धचा आशिया चषकातील सुपर-4 चा सामना 5 विकेट्सने जिंकला. दुबईच्या दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने गाजवला.....

Virat Kohli and MS Dhoni.jpg

पुन्हा दिसले ‘माहीराट’चे प्रेम; विराट म्हणाला, ‘कसोटीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर फक्त धोनीने…’

—
सप्टेंबर 5, 2022

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा मागील काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म होता. यामुळे त्याच्यावर बऱ्याच आजीमाजी क्रिकेटपटूंनी टिका केल्या होत्या. मोठ्या प्रमाणात टिका होत....

Deepak Hooda

प्रेक्षक बनले दीपक हुड्डाचे चाहते, पाहा पाकिस्तानविरुद्ध मारलेला जबरदस्त अप्पर कट

—
सप्टेंबर 5, 2022

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. सुपर फोर फेरीचा दुसरा सामना भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघात रविवारी (4 सप्टेंबर) खेळला....

Arshdeep-Singh-Mohammad-Hafeez

नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..

—
सप्टेंबर 5, 2022

भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यावर सध्या भरपूर टीका होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक 2022 मधील सुपर-2 सामन्यात अर्शदीपच्या हातून एक सोपा झेल सुटला,....

virat Anushka

‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’

—
सप्टेंबर 5, 2022

भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. आशिया चषकात त्याने मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले आणि सध्या चांगले प्रदर्शन....

Harbhajan-Singh

‘अर्शदीप सोनं आहे सोनं…’, युवा भारतीय गोलंदाजाच्या पाठीशी उभा राहिला हरभजन सिंग

—
सप्टेंबर 5, 2022

पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचा सर्वात मोठा जबाबदार युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मानले....

Rohit-Sharma-PC

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामागचे कारण कॅप्टन रोहितने केले स्पष्ट; म्हणाला, ‘हार्दिक आणि पंतच्या विकेट…’

—
सप्टेंबर 5, 2022

आशिया चषक  (Asia Cup) 2022मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सुपर फोरचा सामना रोमांचक झाला. रविवारी (4 सप्टेंबर) हा सामना दुबई येथे खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत....

Rohit-Sharma-Babar-Azam

ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!

—
सप्टेंबर 5, 2022

क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या....

Arshadeep Singh Rohit Sharma

चोरांच्या उलट्या बोंबा! अर्शदीपवर चिडला, पण कॅप्टन रोहितने स्वतःच दुसऱ्यांदा केली ‘ही’ मोठी चूक

—
सप्टेंबर 5, 2022

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ रविवारी (4 सप्टेंबर) दुसऱ्यांदा आमने सामने आले. पाकिस्तानने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाचा युवा वेगवान....

Virat-Kohli-Arshdeep-Singh

एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’

—
सप्टेंबर 5, 2022

पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचा सर्वात मोठा जबाबदार ठरला, युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग.....

India-Pakistan

धोनी, कोहलीने जे कमावलं, ते रोहितने झटक्यात गमावलं; 8 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताला झुकवले

—
सप्टेंबर 5, 2022

क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20....

Sledging-Surya

पाकिस्तानचा रडीचा डाव! ‘360 डिग्री’ सूर्यकुमारला उगाच डिवचलं, स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल

—
सप्टेंबर 5, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने....

Rohit-Angry-OnPant-Pandya

हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’

—
सप्टेंबर 5, 2022

पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेला आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाकडून या सामन्यात अनुभवी हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत....

एका आठवड्यात हार्दिक झाला हिरोचा झिरो! बॅटिंग-बॉलिंग दोन्हीत फ्लॉप

—
सप्टेंबर 5, 2022

भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान दुबई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 5....

Previous Next