Asia Cup 2022
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!
आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाकडून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, अशी खात्री चाहत्यांना होती,....
भर सामन्यात भांडणं करणं खेळाडूच्या अंगलट! आयसीसीने स्पर्धेतूनंच केलंय बॅन
संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 11 सप्टेंबरला याचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. तर बुधवारी....
अफगाण लढले पण पाक जिंकले! टीम इंडिया आशिया चषकाबाहेर
आशिया चषक 2022 मधील चौथा सुपर फोर सामना अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 129 धावांवर....
धवन, किशनला आणा संघात! ‘ज्यांना धावा करणे माहित आहे त्यांना…’ भारताच्या दिग्गजाचे बडेबोल
आशिया चषकाच्या (Asia Cup)15व्या हंगामात गतविजेत्या भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. भारत सुपर फोरचे सलग दोन सामने पराभूत झाला आहे. यामुळे....
Video: भारताची बॅटींग तगडी करण्यासाठी प्रॅक्टीस करण्यात गुंतला प्रमुख फलंदाज
संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक होत आहे. या स्पर्धेत भारताने लागोपाठ दोन सामने गमावले आहेत.....
भारत हरला तरीही रोहित अव्वलच! सचिनला मागे टाकत ठरलाय ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम आता शेवटाकडे चालला आहे. यंदा या स्पर्धेत श्रीलंका, अफगानिस्तान या संघांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तर भारताची कामगिरी निराशाजनक....
टीम इंडियाला सल्ला द्यायला सरसावला पुजारा; म्हणतोय,’तुम्ही हे काम करा’
भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील धडाकेबाज प्रदर्शनानंतर भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील त्यांचे पहिले दोन्हीही सामने गमावले....
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीतील श्रीलंकेविरुद्धचा करा अथवा मरा सामना गमावला आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर-4 सामन्यातही भारताला पराभवाला सामोरे जावे....
माजी कर्णधार टीम इंडियाला स्पष्टच बोलले, टी20 विश्वचषकापूर्वी ‘ही’ गोष्ट न करण्याचा दिलाय सल्ला
भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपला आहे. भारतीय संघाने त्यांचे सुपर-4 फेरीतील सलग दोन सामने गमावले आहेत, ज्यामुळे त्यांचा अंतिम सामन्यात....
चाहत्याने अर्शदीप सिंगला तोंडावरच म्हटले ‘गद्दार’! क्रिकेटरला आला राग अन्…
भारताचा आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात श्रीलंकेकडून दारुण पराभव झाला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या सुपर फोरच्या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागल्याने अंतिम....
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सध्या युएईत सुरू असलेल्या आशिया चषक 2022 च्या सामन्यांमध्ये दिसत आहे. ती भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन्हीही सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये भारतीय संघाला चीयर करताना....
हार्दिक, रिषभमध्ये फलंदाजी क्रमावरून कंफ्यूजन, शेवटी पंतचा पडला चेहरा; पाहा काय झाले?
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आशिया चषक 2022 मधील तिसऱ्या सुपर 4 सामन्यात भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही खास प्रदर्शन करता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा याला....
कोहली अन् चहलचा ब्रोमान्स! युझवेंद्रच्या प्रदर्शनाचं विराटकडून कौतुक, मैदानातच केला डोक्यावर ‘किस’
आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये मंगळवारी (6 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका सामना दुबई येथे खेळला गेला. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने उल्लेखनीय कामगिरी....
पाकिस्तानचा एक विजय भारत-अफगाणिस्तानला करेल बाहेर, PAKvsAFG सामन्याबद्दल वाचा सर्वकाही
आशिया चषक 2022 मध्ये बुधवारचा (07 सप्टेंबर) दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण या दिवशी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर-4 चा चौथा सामना....




















