Asia Cup 2022
लहानपणीचा खादाड विराट! शतक ठोकल्यानंतर शेअर केलाय जुना सुंदर फोटो
आशिया चषक 2022 मध्ये विराट कोहली त्याच्या जुन्या अंदाजात खेलताना दिसू लागला आहे. चाहत्यांमध्ये विराट चांगल्या फॉर्ममध्ये परतल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. मागच्या जवळपास....
पुन्हा दिसला पाकिस्तानी खेळाडूंचा बालिशपणा! श्रीलंकेविरुद्धचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेलळा जाणार आहे. 11 सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका संघ....
या चार चुकांनी आशिया कपमध्ये अडल टीम इंडियाच घोड! वर्ल्डकपपूर्वी वाजली धोक्याची घंटा
सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आशिया चषक स्पर्धा खेळली जात आहे. रविवारी (11 सप्टेंबर) होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान व श्रीलंका यांनी आपली जागा....
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून
आशिया चषक 2022 चा हंगाम संपायला आला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दुसरीकडे भारत, हाँगकाँग, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ....
शतकानंतर विराटचा फॅन बनला अख्तर, म्हटले ‘मॅन ऑफ स्टिल’; अनुष्कालाही दिले ‘हे’ नाव
क्रिकेटप्रेमींची एक हजारपेक्षाही जास्त दिवसांची प्रतिक्षा अखेर गुरुवारी (08 सप्टेंबर) संपली. या दिवशी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात विराट....
भारताचा स्टार गोलंदाज लवकरच पुनरागमन करणार! टी-20 विश्वषकापूर्वी सुरू केली नेट्समध्ये गोलंदाजी
आगामी टी-20 विश्वचषक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया यावर्षीच्या टी-20 विस्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. परंतु त्याआधी भारतीय संघ अडचणीत दिसत आहे. जुलै....
पाकिस्तान वि. श्रीलंका संघात रंगणार आशिया चषकाची फायनल, कसे आहेत ‘हेड टू हेड रेकॉर्ड’?
आशिया चषक 2022 चा हंगाम शेवटाकडे चालला आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघात शेवटचा सुपर-4 सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व....
आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, कोटींमध्ये मिळणार प्राइज मनी; उपविजेत्यांनाही…
ऑगस्ट 27, रोजी सुरू झालेला आशिया चषक 2022 चा हंगाम लवकरच संपणार आहे. रविवारी (11 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार....
श्रीलंकेच्या कर्णधाराने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी बनवलाय ‘हा’ मास्टरप्लॅन
आशिया चषक 2022 चा हंगाम शेवटाकडे चालला आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघात शेवटचा सुपर-4 सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व....
आशिया चषक| फायनलपूर्वी पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ धाकड गोलंदाज दुखापतीतून बरा
आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) दुबईत खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शेवटच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघांची भिंडत झाली. या....
टी20 विश्वचषकात विराटने ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करावी, ‘द ग्रेट वॉल’ने दिला सल्ला
आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात भारतीय संघ गुरूवारी (8 सप्टेंबर) शेवटचा सामना खेळला. अफगाणिस्तान विरुद्धचा हा सामना दुबई येथे खेळला गेला. यामध्ये भारताचा अनुभवी....
विराटच्या 71 व्या शतकादिवशी पाकिस्तानी चाहत्याला मिळाली खास भेट; म्हटला, ‘कोट्यावधी दिले तरी…’
भारतीय संघाने गुरुवारी (8 सप्टेंबर) अफगाणिस्तान संघाविरुद्ध मोठा विजय मिळवला. विराट कोहली याने या सामन्यात 61 चेंडूंमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 धावा केल्या.....
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक
दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु सराव सत्रादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आणि आशिया चषकातून....




















