Asian Kabaddi Championship Winner India

BREAKING: एशियन कबड्डीवर भारताचेच राज्य! इराणला मात देत 8 व्यांदा पटकावले विजेतेपद

जून 30, 2023

दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपले विजेतेपद राखले. संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा 42-32 असा पराभव करत....