Athiya Shetty's Reaction

KL-Rahul-And-Athiya-Shetty

इकडं राहुलची विकेट पडली अन् तिकडं पत्नी अथियाने तोंड लपवलं; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिला का?

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं खूपच जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी संसार थाटला आहे. जेव्हाही भारतीय संघाचा सामना असतो, तेव्हा कलाकार मंडळी आवर्जुन ...