Atletico de Kolkata FC

ISL 2018-19: जमशेदपूरवरील विजयासह एटीकेचे आव्हान कायम

फेब्रुवारी 3, 2019

कोलकाता।  दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने (एटलेटिको दी कोलकाता ) आज (3 फेब्रुवारी )हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात जमशेदपूर एफसीला 2-1 असे पराभूत....

ISL 2018: एटीकेला हरवित बेंगळुरूची अपराजित घोडदौड कायम

डिसेंबर 13, 2018

बेंगळुरू। गतउपविजेत्या बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी (13 डिसेंबर) श्री कंठीरवा स्टेडियमवरील घरच्या मैदानावर बेंगळुरूने माजी....

ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

डिसेंबर 8, 2018

गुवाहाटी।  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) यांच्यात आज ( 8 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.....

ISL 2018: पहिल्या चार संघांतील स्थान पक्के करण्याचे नॉर्थइस्टचे लक्ष्य

डिसेंबर 8, 2018

गुवाहाटी। नॉर्थइस्ट युनायटेडची येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर आज (8 डिसेंबर)  एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) विरुद्ध लढत होत आहे. पहिल्या चार संघांमधील स्थान पक्के करण्याचा....

ISL 2018: एटीकेचा विजय, चेन्नईला पेनल्टी पडल्या महागात

डिसेंबर 2, 2018

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये माजी विजेत्या एटीकेने (अॅटलेटिको दी कोलकाता) आज ( 2डिसेंबर) चेन्नईयीन एफसीवर 3-2 अशी मात केली. यामध्ये एटीकेला दोन पेनल्टीचा लाभ....

ISL 2018: मोसमाच्या मध्यालाच चेन्नईवर जेतेपद गमावण्याची वेळ

डिसेंबर 2, 2018

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (2 डिसेंबर) गतविजेत्या चेन्नईयीन एफसीची माजी विजेत्या अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके)विरुद्ध लढत होत आहे. मागील वर्षी जिंकलेले जेतेपद....

ISL 2018:एटीके-एफसी गोवा यांच्यात गोलशून्य बरोबरी

नोव्हेंबर 28, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (28 नोव्हेंबर) अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) आणि एफसी गोवा यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर....

ISL 2018: एटीके-गोवा लढतीत लांझाच्या खेळाकडे लक्ष

नोव्हेंबर 28, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (28 नोव्हेंबर) एफसी गोवा आणि अॅटलेटिको दी कोलकाता एफसी (एटीके) यांच्यात येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर लढत होत....

ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय

ऑक्टोबर 31, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (31 ऑक्टोबर) गतउपविजेत्या बेंगलुरू एफसीने दोन वेळच्या माजी विजेत्या अटलेटिको दी कोलकाताला (एटीके) पिछाडीवरून 2-1 असे हरविले. विवेकानंद....

ISL 2018: छेत्री-मिकूच्या बेंगळुरूविरुद्ध एटीकेला विजयाची आशा

ऑक्टोबर 31, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये सॉल्ट लेक येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर बुधवारी बेंगलुरू एफसी विरुद्ध अॅटलेटिको दी कोलकाताचा (एटीके) सामना होणार आहे. एटीकेने मोहिमेला....

ISL 2018: चेन्नईयीनला हरवित एटीकेची चौथ्या क्रमांकावर झेप

ऑक्टोबर 26, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये प्रत्येकी दोन वेळच्या विजेत्या अटलेटीको दी कोलकाता (एटीके) आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील लढत रंगतदार ठरली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीकेने....

ISL 2018: विजेत्यांना साजेसे खेळण्याचा एटीके, चेन्नईयीनचा निर्धार

ऑक्टोबर 26, 2018

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (२६ ऑक्टोबर) येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर माजी विजेता अटलेटिको दी कोलकाता (एटीके) आणि गतविजेता चेन्नईयीन एफसी यांच्यात....

ISL 2018-19: जमशेदपूरची एटीकेविरुद्ध बरोबरी

ऑक्टोबर 22, 2018

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी (२१ ऑकटोबर) येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसी आणि अटलेटिको दी कोलकाता (एटीके) यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली.....

ISL 2018: जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेची लागणार कसोटी

ऑक्टोबर 21, 2018

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (21 ऑक्टोबर) अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात होणार आहे. गेल्या मोसमात....

ISL 2018: दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा ब्लास्टर्सला फायदा

ऑक्टोबर 20, 2018

कोची। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (20 ऑक्टोबर) केरळा ब्लास्टर्सची दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध लढत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. मोसमाला उत्तम सुरवात झाली असल्यामुळे घरच्या....

Next