Australia A
भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर, बदली खेळाडूची घोषणा
भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया-अ संघ दोन अनधिकृत चार दिवसीय सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. यासाठी ऑस्ट्रेलिया-अ आणि भारत-अ संघांच्या संघांची आधीच....
आता पुन्हा भारतीय प्रेक्षकांमध्ये जागणार उत्साह! ऑस्ट्रेलिया सह न्यूझीलंडही येणार भारताच्या दौऱ्यावर
सध्या सर्वत्र देशांतर्गत दौऱ्यांचे वारे वाहत आहेत. प्रत्येक संघ कोणत्या ना कोणत्या देशात जाऊन क्रिकेटचे सामने खेळण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय ‘अ’ संघाला....
INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था ‘दयनीय’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी ऍडिलेड येथे खेळला जाईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ या....
‘या’ भारतीय गोलंदाजाला खेळणे आव्हानात्मक; सराव सामन्यातील शतकवीर खेळाडूची प्रतिक्रिया
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात खेळला गेलेला पहिला सराव सामना अनिर्णीत राहिला. दोन्ही संघामध्ये 17 डिसेंबर पासून सुरू होणार्या कसोटी सामन्यापूर्वी अजून एक सराव....
भारत ‘अ’ संघ पराभवापासून थोडक्यात बचावला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णीत
भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात सिडनी येथे खेळला गेलेला तीनदिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाने पहिला डाव ९ बाद २४७ वर घोषित केला....
भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : शुभमन गिल-पृथ्वी शॉ शुन्यावर बाद, तर रहाणे आणि पुजारा….
टी20 मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत पहिला कसोटी सामना खेळला जाईल. कसोटी मालिकेच्या....
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची रंगीत तालीम उद्यापासून; ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ आजमावणार हात
भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघातील पहिला सराव सामना 6 ते 8 डिसेंबर यादरम्यान होणार आहे. या सराव सामन्यात पुढील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत....
शेवटच्या चेंडूवर षटकार मारत आॅस्ट्रेलिया अ संघाचा भारत ब संघाला पराभवाचा धक्का
अलूर येथे भारत ब विरुद्ध आॅस्ट्रेलिया अ यांच्यातील पार पडलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया अ ने भारतावर डकवर्थ लूइस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात आॅस्ट्रेलिया....
केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश
23 आॅगस्टपासून सुरु झालेल्या चौरंगी मालिकेसाठी भारताचे खेळाडू अंबाती रायडू आणि केदार जाधव यांची अनुक्रमे भारत अ आणि भारत ब संघात निवड झाली आहे. ही....
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघ जाहिर, वरीष्ठ संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना संधी
ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया दोन चार दिवसीय कसोटी सामने आणि भारत अ, भारत ब आणि....







