Australia playing XI for Sydney Test

IND VS AUS; सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा, या अष्टपैलू खेळाडूला वगळले

जानेवारी 2, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील 5 वा आणि शेवटचा सामना उद्या, शुक्रवार, 3 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या....