Australia squad announced for T20 against India
भारताकडून सलग 2 सामने हारताच ऑस्ट्रेलिया संघात 6 धक्कादायक बदल, मॅक्सवेलसह ‘हे’ वर्ल्डकप स्टार परतणार मायदेशी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. अशात....






