Australia vs India Test Series

कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवुनही किंग कोहली आहे नाराज

जानेवारी 7, 2019

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज (7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची....

रिकी पॉटींगचे टीम इंडियाबद्दलचे ३ अंदाज चुकले

जानेवारी 7, 2019

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार....

Video: विराट कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्याचाही मैदानात डान्स

जानेवारी 6, 2019

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात  आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात....

आयपीएल २०१९ सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

जानेवारी 6, 2019

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्यावरील मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बंदी उठणार असून तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात....

चेतेश्वर पुजाराला संघसहकारी का म्हणतात ‘व्हाइट वॉकर’

जानेवारी 6, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने त्याचा फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्येही 193 धावांची खेळी केली....

कुलदिप यादव असा पराक्रम करणारा केवळ दुसराच चायनामन गोलंदाज

जानेवारी 6, 2019

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज....

कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले

जानेवारी 6, 2019

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना 622 धावांवर डाव घोषित केला. तर....

ऑस्टेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या विजयामागे राहुल द्रविड

जानेवारी 5, 2019

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 193 आणि रिषभ पंतने नाबाद 159....

Video: रहाणेने घेतला अफलातून झेल; फलंदाजही झाला आश्चर्यचकित

जानेवारी 5, 2019

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 622 धावांचा डोंगर उभारला आहे. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 गडी....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाचा सल्ला ठरला मोलाचा

जानेवारी 5, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 622 धावा करत डाव घोषित केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने....

१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?

जानेवारी 5, 2019

सिडनी। भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा चौथा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक रिषभ पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली आहे.....

रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…

जानेवारी 5, 2019

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने पहिल्या डावात नाबाद 159 धावांची खेळी केली....

संपुर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अशी रंगणार वनडे मालिका

जानेवारी 2, 2019

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे....

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया

जानेवारी 2, 2019

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे....

Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल

डिसेंबर 31, 2018

मुंबई | भारतीय संघाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन यावर्षी अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले. त्यात संघ जिंकल्यानंतर किंवा खेळाडू परदेश दौऱ्यावर असल्यावर तेथील गमतीजमतीचे व्हिडिओंचा यात समावेश....

Previous Next