Australia vs Netherlands Preview
ऑस्ट्रेलियाला नमवत नेदरलँड्स करणार का उलटफेर? ‘या’ संघाचं पारडं जड, सामन्याविषयी जाणून घ्या सर्वकाही
क्रिकेट विश्वचषक 2023 या महाकुंभमेळ्यातील 23 सामने पार पडले आहेत. यामध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले. बलाढ्य संघ दुबळ्या संघांकडून पराभूत झाले. पॉईंट्स टेबलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर....






