Australian cricket
शाळेमुळे उद्ध्वस्त झालं ‘या’ स्टार क्रिकेटरचे करिअर! वयाच्या 27 व्या वर्षीच घ्यावी लागली निवृत्ती
खेळाडूंचे उत्तम भविष्य निर्माण करण्याचा पाया सामन्यपणे शाळा रचते, मात्र एका क्रिकेटपटूच्या बाबतीत उलटे झाले आहे. त्याची कारकीर्द शाळेमुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप त्याने केला आहे.....
कपिल देवांना मागे टाकत मिचेल स्टार्कची मोठी झेप, 435 विकेट्ससह टॉप-10च्या उंबरठ्यावर!
मिचेल स्टार्कची सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी स्टार्कने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला....
डेव्हिड वॉर्नर अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायालयात मोठी कबुली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण....
वर्ल्ड चॅम्पियन ग्लेन मॅक्सवेलचं करिअर संपलं का? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढलं
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२६-२७ हंगामासाठी जाहीर केलेल्या केंद्रीय करारांच्या यादीतून अनुभवी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला वगळल्यामुळे क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे ३७....
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा! अखेर ‘या’ खेळाडूंवर पडली बोर्डाची नजर, यादी पाहून थक्क व्हाल
आणखी एका देशाने आपल्या क्रिकेटपटूंसाठी केंद्रीय करारांची (Central Contracts) घोषणा केली आहे. या घोषणेत अनेक आश्चर्ये आणि महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. अनेक नामवंत आणि....
विश्वचषकाआधी मोठा निर्णय; भारताविरुद्धच्या मालिकेनंतर दिग्गज खेळाडू निवृत्त होणार
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅलिसा हिली हिने आपल्या शानदार क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर ती....
दोन वेळचा वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलियन फलंदाज कोमात; रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय
ॲशेस मालिका 2025-26 सुरू असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज डेमियन मार्टिनची प्रकृती अचानक खालावली असून त्याला गंभीर अवस्थेत....
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ पठ्ठ्याला त्याचेच टीममेट्स चक्क ‘अस्वल’ म्हणायचे, वाचा कांगारूंच्या कर्णधाराविषयी
शेन वॉर्न इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झाला होता. ब्रॅड हॉगचेही वय झालेले. ऑस्ट्रेलियाच्या स्पीन डिपार्टमेंटचा पुढचा लीडर कोण?. असा प्रश्न विचारला जाऊ लागलेला. अनेकजण जेसन क्रेझाच....
ऑस्ट्रेलियाच्या अर्धशतकवीराला बाद केल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजाचे अतिउत्साही सेलिब्रेशन, झाला ट्रोल
शेरे-बांगला-स्टेडियमवर शुक्रवारी (06 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला आहे. यासह बांगलादेशने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी....
आयपीएलमध्ये सहभागी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसमोरचे संकट वाढणार? ऑस्ट्रेलियात पोहचताच होऊ शकते ‘ही’ शिक्षा
भारतात कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालले आहे. रोज लाखोंमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्याच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहेत. रोज हजारांमध्ये मृत्यू होत आहेत.....
जस्टिन लँगर यांच्या समर्थनात धावला स्टीव स्मिथ, म्हणाला…
गेले काही दिवस ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यातील अंतर्गत वादांच्या बातम्या बाहेर येत आहेत. लँगर यांच्या कार्यशैलीबाबत आणि अति शिस्तप्रियतेबद्दल खेळाडू नाराज....















