Ayush Mhatre ruled out of IPL 2026
सीएसकेला मोठा धक्का, आयुष म्हात्रे आयपीएल 2026च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर
आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला हंगामाआधीच दुखापतीने घेरले आहे. त्यांच्या संघामधून आतापर्यंत दोन खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर झाले असून आता आयुष म्हात्रेही त्यांच्या यादीत....






