Babar Azam Statement 4
उपांत्य सामना जिंकल्यानंतर बाबरने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाला, ‘याठिकाणी खेळताना…’
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये अनेक सामन्यांचे निकाल आश्चर्यकारक राहिले. पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यात पोहचण्याच्या आसा जवळपास मावळल्या होत्या. मात्र, त्यांनी उपांत्य सामना खेळला आणि जिंकला....






