back injury
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारावर आली डोकं धरायची वेळ, सामन्यापुर्वी ‘या’ प्रमुख गोलंदाजाला झाली दुखापत
आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा दुसरा सामना आज रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु या ...
मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर
आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबर पासून दुबई येथे सुरु होणार आहे. ही एक कठीण स्पर्धा आहे. इथे खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागते. ...
टीम इंडियाच्या या मोठ्या खेळाडूची झाली सर्जरी, एवढ्या काळासाठी रहाणार क्रिकेटपासून दूर
भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला लंडनमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्याला मागील अनेक दिवसांपासून पाठिच्या दुखापतीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया ...
टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर
भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्याला मागील काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास ...
दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!
14 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. ...
हार्दिक पंड्या टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर, वाचा काय आहे कारण
रविवार, 24 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 2 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. तसेच या मालिकेनंतर दोन्ही संघात 5 सामन्यांची वनडे मालिका होईल. ...
एकवेळ मुंबई इंडियन्सकडून खेळलेला हार्दीक पंड्या आता खेळणार मुंबई विरुद्ध
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याची सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गट अ मधील मुंबई विरुद्ध बडोदा ...
फेडररची पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार !
पॅरिस । रॉजर फेडररने प्रतिष्ठेच्या रोलेक्स पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. काल बेसेल येथे स्विस इनडोअर स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यावर त्याने लगेच ही घोषणा ...