Bangladesh captain Nazmul Hossain Shanto
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ जाहीर, 26 वर्षीय खेळाडूची कर्णधारपदी वर्णी
न्यूझीलंड पाठोपाठ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. या मेगा स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा बांग्लादेश हा तिसरा संघ ठरला आहे. आतापर्यंत....






