Bangladesh government announced the prize for the cricket team
PAK VS BAN; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर बांग्लादेश क्रिकेट संघावार पैशांचा पाऊस!
बांग्लादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचला होता. बांग्लादेशने पाकिस्तानच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. संघाच्या या विजयानंतर....






