Barcelona FC

रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे- मेस्सी

सप्टेंबर 4, 2018

बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जाण्याने रियल माद्रीदचा संघ कमकुवत झाला आहे. मागील नऊ वर्षापासून मेस्सी आणि रोनाल्डो ला लीगामध्ये एकमेंकाविरोधात खेळत....

मॅंचेस्टर युनायटेडच्या मॅनेजरला कर बुडविल्याने तुरूंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 4, 2018

मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर जोसे मौरिन्हो यांना स्पॅनिश कोर्टने कर चुकवल्याने एका वर्षाचा तुरूंगवास आणि १.७८ मिलियन पौंडचा दंड ठोठावला आहे. मौरिन्हो यांनी ही शिक्षा मान्य केली आहे. मौरिन्हो यांनी....

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

सप्टेंबर 4, 2018

ला लीगामध्ये रविवारी (2 सप्टेंबर) झालेल्या हुएस्का विरुध्दच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने दोन गोल करत 37 वेगवेगळ्या क्लबविरुद्ध गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे....

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!

सप्टेंबर 3, 2018

फिफाने २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर अवॉर्डची’ घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत पहिल्या तीनमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे नाव नाही. १२ वर्षांत प्रथमच....

युरोच्या ‘प्लेयर ऑफ दी इयर’मध्ये मेस्सीचे नाव नाही?

ऑगस्ट 21, 2018

युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही. जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, रियल....

११८वर्षांची परंपरा खंडीत करत डेविस कप स्पर्धेत झाले मोठे बदल

ऑगस्ट 17, 2018

११८वर्षे जुन्या डेविस कपच्या स्पर्धेत २०१९पासून १८ संघ खेळणार असून आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने(आयटीएफ) याला मान्यता दिली आहे. ओरलॅंड येथे झालेल्या वार्षिक चर्चेत यासंदर्भात हे निर्णय....

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी

ऑगस्ट 17, 2018

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू असे मत बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने व्यक्त केले आहे. मागील तीन वर्ष रियल माद्रिदच हे विजेतेपद पटकावत आहे. “ही....

मेस्सीने बार्सिलोनासाठी केला हा मोठा पराक्रम

ऑगस्ट 13, 2018

बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील ३३वा चषक जिंकून  क्लबच्या इतिहासात तो सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. यावेळी ला लीगा चॅम्पियन्सने सेव्हिलचा....

पॉल पोग्बा मॅंचेस्टर युनायटेड सोडून या संघाकडे जाणार

ऑगस्ट 8, 2018

विश्वविजेत्या फ्रांसचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बाने बार्सिलोनासाठी मॅंचेस्टर युनायटेड सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे. २५ वर्षीय, पोग्बाने रशियात झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात गोल केला होता.....

इंडियन सुपर लीग: हे आहेत दिल्ली डायनामोजचे नवीन प्रशिक्षक

ऑगस्ट 3, 2018

दिल्ली डायनामोजने बार्सिलोना युवा क्लबचे माजी प्रशिक्षक जोसेफ गोंबोऊ यांच्यासोबत दोन वर्षाचा करार केला आहे. आधीचे प्रशिक्षक मिगेल एन्जल पोर्तुगाल यांनी या वर्षीच मे महिन्यात हे पद....

व्हिडिओ: मेस्सीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं

ऑगस्ट 1, 2018

फुटबॉल जगातला दिग्गज बार्सिलोना आणि अर्जेंटीना स्टार लियोनल मेस्सी हा मैदानाच्या आत आणि बाहेर त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्ग पण मोठा असून तो....

व्हिडिओ व्हायरल- जेव्हा मेस्सी करतो कुत्र्यासोबत फूटबाॅलचा सराव

जुलै 31, 2018

अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे कुत्राबरोबरचा फुटबॉल कौशल्यचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याची पत्नी अँटोनला रोक्झूझोने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये, 31....

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

जुलै 28, 2018

पोर्तुगल आणि जुवेंट्सचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला कर बुडविल्या प्रकरणी दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी सुमारे 18.8 मिलीयन युरो दंड भरावा लागणार आहे. कर चुकवल्या प्रकरणी रोनाल्डोने....

मोठी चूक समजल्यावर बार्सिलोनाच्या अधिकाऱ्यांना झाला पश्चाताप

जुलै 27, 2018

अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धांसाठी बार्सिलोनाच्या महिला संघाने इकोनॉमी क्लास तर पुरूष संघाने बिझनेस क्लास मधून प्रवास केला. अधिकाऱ्यांनी हा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे चाहत्यांकडून कडाडून टिका होत आहे.....

ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर

जुलै 26, 2018

रशियातील फिफा विश्वचषकानंतर फुटबॉलमधील मोठी स्पर्धा ला लीगा ही 19 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अॅटलेटिको माद्रिद विरुद्ध वॅलेंसिया यांच्यात होणार आहे. रॉयल....