Baroda Cricket Association
गांगुलीच्या इच्छेला हार्दिककडून बगल? रणजी स्पर्धेबाबत घेतला मोठा निर्णय
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आपल्या दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. असे असले तरी, त्याला आता आयपीएलमध्ये अहमदाबाद संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएलपूर्वी....
दिपक हुड्डाच्या निर्णयाने उडाली खळबळ, कृणाल पंड्यानं केलेल्या अपमानानंतर सोडला संघ
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्स संघाकडून खेळताना दीपक हुड्डाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने धुमाकूळ घातला होता. परंतु त्याने आता मोठा निर्णय घेतला....
विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेटरने खोटी कागदपत्रे बनवून युवा खेळाडूस मिळवून दिले अॅडमिशन
मुंबई । खोटे कागदपत्र सादर करून बडोदा येथील अकॅडमीमध्ये एका खेळाडूने प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. या अकॅडमीमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज....
एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
बडोदा क्रिकेट असोसिएशनने काल (१५ एप्रिल) माहिती दिली की, प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर हे आता भारताच्या देशांतर्गत बडोदा संघाला प्रशिक्षण देणार आहेत. वॉटमोर यांच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंका....
मरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे
भारताचे माजी क्रिकेटपटू जाकॉब मार्टिन यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. सध्या त्यांची परिस्थिती गंभीर असून उपचारासाठी पैसे कमतरता भासत आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबाने क्रिकेटच्या सदस्यांकडे....
योग्य संधी न मिळाल्यामुळे इरफान पठाण खेळणार दुसऱ्या संघाकडून
बडोदा । भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण येत्या काळात बडोदा संघाकडून न खेळता देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य संघाकडून खेळताना दिसू शकतो. योग्य संधी न मिळाल्यामुळे....







