Basil Thampi
‘रहाणे आता रणजीमध्येही संपला…’. सलग दोन डावात शून्यावर बाद झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर
Ranji Trophy: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी रणजी ट्रॉफीचा हा मोसम फारसा चांगला जात नाही. मुंबईकडून खेळताना तो आत्तापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.....
दुर्दैवी! टीम इंडियात सिलेक्ट होऊन एकही सामना खेळायला न मिळालेले 5 दुर्दैवी क्रिकेटर
भारतात क्रिकेट हा सर्वाधिक पाहिला आणि खेळला जाणारा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाचे चाहते अनेक पटीने जास्त आहेत. भारतात गुणवंत खेळाडूंची....
मुंबईचे चेन्नईच्या पावलावर पाऊल, सलग दोन्ही सामने गमावले; पुढील सामन्यात ‘यांना’ मिळणार डच्चू
आयपीएल २०२२ ची सुरुवात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्ससाठी खूपच निराशाजनक राहिली. शनिवारी (२ मार्च) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. या....
मुंबईच्या थम्पीने रोहितला प्रेमाने पाडलंय नवं नाव; म्हणाला, ‘तो संघात मला…’
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघामध्ये समाविष्ट असलेला बेसिल थम्पीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात ४....
…म्हणून खलील ऐवजी थंपीला दिली १८ व्या षटकात गोलंदाजी, केन विलियम्सनने केला खूलासा
विशाखापट्टणम। बुधवारी(8 मे) आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने हैद्राबादवर 2 विकेट्सने मात केली. त्यामुळे....
रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश
वयानंद। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेमध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात केरळने माजी विजेता गुजरातवर 113 धावांनी मात करत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. तसेच....
या ३ संघांकडे आहेत २०१९ आयपीएलमध्ये खेळाडू खरेदीसाठी सर्वाधिक रक्कम
मुंबई | भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या १२व्या हंगामाचे सर्वांना वेध लागले आहेत. याच १२व्या हंगामासाठी कालचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. कारण संघांना आपल्या....
IPL 2019: सनरायझर्स हैद्राबाद संघाने या ३ दिग्गज खेळाडूंना दिला संघातून डच्चू
हैद्राबाद | आयपीएल २०१९साठी कोणत्या खेळाडूंना संघात ठेवायचे आणि कोणत्या खेळाडूंना मुक्त करायचे ही यादी देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सनरायझर्स हैद्राबाद संघाने यापुर्वीच शिखर....
विंडीज विरुद्ध सराव सामन्यासाठी भारत एकादशची घोषणा; बावणे, शाॅचा समावेश
मुंबई | विंडीजविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारत एकादश संघाची आज घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्राच्या अंकित बावणेचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद....
टी20 तिरंगी मालिकेसाठी या तीन मोठ्या खेळाडूंना मिळणार विश्रांती!
पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिका रंगणार आहे. पण या मालिकेसाठी भारतातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.....
टॉप ५: या ५ अनकॅपड खेळाडूंकडे असेल आयपीएल लिलावात लक्ष
यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी चमक दाखवली आहे. त्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायझीसुध्दा या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. यावर्षी देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या अनेक खेळाडूंची नावे आयपीएलच्या लिलावासाठी....
उद्यापासून रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिका
कटक। उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळवण्यात येणार....
धोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी !
भारत आणि श्रीलंका संघात २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय....
टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, मोठ्या खेळाडूंना दिली विश्रांती
मुंबई । श्रीलंका संघाविरुद्ध २० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. वनडे मालिकेप्रमाणे याही मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली....









