Basit Ali Babar Azam
आयर्लंडविरुद्ध सलग 3 षटकार मारून बाबर आझमनं केली टीकाकारांची बोलती बंद!
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2024 टी20 विश्वचषकापूर्वी चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत मोहम्मद रिझवानसोबत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज....






