Bat played in ODI World Cup final
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला रडवलेली बॅट क्रिकेटमधून निवृत्त, पाहा कोणत्या क्रिकेटरची आहे ‘ती’ बॅट
भारतीय क्रिकेट संघासह 140 कोटी देशावासीयांचे 19 नोव्हेंबर 2023 च्या दिवशी हार्टब्रेक झाले होते. त्याचे कारण म्हणजे एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामन्यात कांगारुंनी भारतीय संघाचे पराभव....






