bcci chief
“सर्व तितकं भयानक नव्हतं जितकं सर्वांना वाटत होतं”, आजारातून बाहेर आल्यानंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया
भारतीय संघाचे पूर्व कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होते. जानेवारी महिन्यात त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनतर त्यांच्यावर....






