BCCI Hinted India’s Playing Xi

KL-Rahul-Rohit-Sharma

भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?

ऑगस्ट 27, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक २०२२ मधील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना....