BCCI Level 2 Umpires
क्रिकेट खेळण्यापेक्षा अंपायर होणे अवघड! बीसीसीआयच्या पंच परीक्षेतील नापासांचे प्रमाण धक्कादायक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सातत्याने भारतातील क्रिकेट उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असते. यामध्ये केवळ खेळाडूच नव्हे तर क्रिकेटसंबंधी सर्व बाजूंना तांत्रिकदृष्ट्या सक्षम....





