BCCI President Roger Binny
Ranji Trophy 2023-24: रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान राडा, मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी बिहारचे 2 संघ पोहोचले मैदानात
Bihar Cricket Association Controversy: रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस बिहार संघासाठी बातम्यांनी भरलेला होता. बिहारचा पहिला सामना मुंबई विरुद्ध पटना येथील मोईन-उल-हक स्टेडियमवर होणार....
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा सुरू होणार द्विपक्षीय मालिका? बीसीसीआय अध्यक्षांनी केले मोठे विधान
अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांनी लाहोर येथे सामनाही पाहिला.....
अखेर बीसीसीआयचे ‘हे’ पदाधिकारी जाणार पाकिस्तानात! आशिया कप सामन्याला लावणार हजेरी
सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर होणार आहे.....
हरमनप्रीत प्रकरण हाताबाहेर गेलंय! बीसीसीआय सचिवांकडून मिळाली महत्वाची माहिती
मागच्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सतत चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीतकडून गैरवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले होते. बांगलादेशची कर्णधार आणि....
निवृत्तीनंतरही भारतीय क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची दादागिरी? लवकरच घेणार ‘हा’ निर्णय
भारतीय खेळाडूंच्या विदेशातील टी20 लीगमधील सहभागाबाबत नेहमीच अनेक प्रश्न विचारले जातात. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना कोणत्याही इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाही. या लीगमध्ये....
सुनेमूळे संकटात सापडले बीसीसीआय अध्यक्ष! गंभीर प्रकरणात मिळाली नोटीस
भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) हितसंबंधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता या नव्या वादामूळे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली....
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे ‘बॉस’ लावणार हजेरी, गांगुलीचाही असू शकतो समावेश
सध्या क्रिकेट चाहत्यांना कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आतुरता असेल, तर ती म्हणजे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या संघाला अंतिम सामन्यात....
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी विराजमान झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील खेळाडू आणि देशांविषयीचे त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. त्यांनी....
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळाला आहे. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांना....
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नी म्हणाले, “आता हे मी बदलणारच”
मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. बिन्नी त्यांची जागा घेतील. मंगळवारी....
बीसीसीआयचे पद गमावल्यानंतर सौरव गांगुलीचे मोठे विधान! म्हणाले, रॉजर बिन्नी यांना…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची घोषणा मंगळवारी (18 ऑक्टोबर) करण्यात आली. बिन्नी यांनी 1983च्या विश्वचषकामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. यामुळे बीसीसीआयच्या....
संपुर्ण यादी: आजपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविलेले व्यक्ती, पाच क्रिकेटरसह ‘या’ राजकारण्यांचा समावेश
मंगळवारी बीसीसीआयला दिग्गज रॉजर बिन्नी यांच्यारूपात नवीन अध्यक्ष मिळाले. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षात बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहत होते. पण आता त्यांना हे पद खाली....
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी अष्टपैलू व 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची निवड झाली.....
मुलगा क्रिकेटर, तर सुन जगप्रसिद्ध स्पोर्ट्स होस्ट, असा आहे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांचा परिवार
भारतीय क्रिकेटन नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला मंगळवारी (18 ऑक्टोबर) नवीन अध्यक्ष मिळाले. मागच्या काही दिवसांपासून रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष बनणार असल्याच्या चर्चा होत होत्या.....
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले रॉजर बिन्नी पाचवेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर! गांगुलीसह ‘या’ तिघांनी भुषविलंय पद
भारतीय क्रिकेटमध्ये मंगळवारी (18 ऑक्टोबर) मोठा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष जाहीर करण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर....



















